शेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं आहे. पेंटर रवी इंगले यांनी एका इमारतीवर तब्बल 55 फूट उंचीचं भव्य पेंटिंग साकारलं असून ते शहरवासीयांचं आकर्षण ठरत आहे.