गॅस टंचाईमुळे शेगावच्या सुप्रसिद्ध कचोरीच्या दरात २ रुपयांची वाढ झाली असून, आता खवय्यांना एका कचोरीसाठी १० ऐवजी १२ रुपये मोजावे लागणार आहेत.