शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात, हिंगोली जिल्ह्यात पान कन्हेरगावात दाखल झाली आहे.