पुण्याच्या भोरमध्ये थंडीचा कडका, मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढलाय.त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी ,रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नागरिकांकडून शेकोट्या पेटवल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.