जळगावच्या शिरसोली परिसरात झेंडूच्या फुल झाडांवर शेंड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी केली जात आहे. ऐन गणपतीच्या तोंडावर फुलांवर रोग पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.