पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्टी सोहळ्या निमित्त गेल्या 50 वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास आज 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून झाले आहे.