सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे शिवपार्वती हळदी सोहळा संपन्न; या सोहळ्याला मानकरी सेवाधारी यांच्यासह भाविक उपस्थित होते. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव यात्रे शिवपार्वती हळदी सोहळ्याने सुरुवात झाली