सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस असून श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आणि मुंगी घाटातील कावडीचा थरार पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.