कल्याण कोळीवाड्यामध्ये होळीच्या 8 दिवस आधी शिमगा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी होळीचा खांब शोधून या खांबाला रंगीबेरंगी रंग लावून या खांबाची पूजा करत होळी उभारली जाते.