नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला चप्पल फेकून मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका महिलेने भर रस्त्यात नगरसेवकाला चप्पल मारली. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक यांच्या कामावर महिला नाराज होती. सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.