अंबरनाथ पूर्व भागातील पाटील पेट्रोल पंप जवळ आज सिग्नल यंत्रणा विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बालाजी किणीकर यांनी ठेकेदारांना चांगलेच सुनावले.