सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या कुटुंबीयांसह संबंधित भोंदू बाबांविरोधात तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.