शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी येत्या रविवारी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने शिंदखेडा नगरपंचायत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.