शिर्डीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडण्याच्या मार्गावर असून, रामनवमी उत्सवापूर्वीच साईभक्तांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.