सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. जखमी झालेल्या वैभव भाटीया यांच्यावर साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.