महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आलाय. खिचडीसाठी लागणाऱ्या तेरा हजार किलोंहून अधिक साहित्याचा वापर खिचडीसाठी करण्यात आले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहेत.