प्रसिद्ध पार्श्वगायक नितीन मुकेश यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. 'ओम साई राम'चा जयघोष करत त्यांनी बाबांच्या चरणी माथा टेकवला आणि काही काळ मंदिरात ध्यानस्थ बसून साईबाबांना प्रार्थना केली. साईदर्शनाने धन्य झालो अशी भावनिक प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.