आज, 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डी साईबाबा मंदिराच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजून १० मिनिटांपासून साईदर्शन बंद राहील.