शिर्डीतील साई मंदिरा गुरुपौर्णिमेचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. साई समाधी मंदिर, गुरस्थान मंदिर, द्वारकामाई तसंच चावडी मंदिरात भाविकांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे.