शिर्डीत उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी साईमंदिर रात्रभर खुले राहणार असून, गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी VIP ब्रेक दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.