शिर्डीत नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये ८ लाख भाविकांनी साईदर्शन घेतले असून, ८ दिवसांत साईबाबांच्या चरणी २३ कोटी २९ लाखांचे विक्रमी दान जमा झाले आहे.