या कारवाईत अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्या व शेड बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आल्या.सदर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर व अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत होत्या.