धुळे जिल्ह्यात कांद्याला भाव न मिळाल्याने शिरपूरच्या एका शेतकऱ्याने आपला कांदा थेट लासलगाव येथे विकला. तब्बल २७ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने, या शेतकऱ्याला सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. धुळे बाजार समितीमध्ये भाव वाढवण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.