शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारातील ३५ फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने ११ तासांच्या अथक प्रयत्नानंतर 'डार्ट' मारून बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे बाहेर काढले.