धुळे जिल्ह्यातील शिरपूर भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.