शिरूर तालुक्यातील फाकटे गावातील एका शेतातून धक्कादायक बातमी समोर आली. शिकारीच्या शोधात भटकंती करताना रात्रीच्या वेळी एक बिबट्या विहिरीत पडला