एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक जिथे जाता तिथून महिला पळून जातात, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.