जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज शिवप्रेमींनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या पोस्टरला जोडे मारत पायदळी तुडवून त्यांच्या पोस्टरचं दहन केलं.