उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. उद्धव टाकरेंच्या वाढदिवसागिवशी त्यांच्यासाठी शिवसैनिकांनी महादेवाला साकडे घातले आहे. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.