नांदेड महानगरपालिका निवडणुकीत मुलगा निवडून आल्याने शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने चक्क मध्यरात्री भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडले. नांदेडमधील ही घटना आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांचा मुलगा योगेश मुंडे नांदेडच्या प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आला.