जालन्यात मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली. या उत्सवादरम्यान दरम्यान शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी डान्स केला.