शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. परंडा तालुक्यातील मुगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात शिवसेनेला मतदारांच्या जोरावर शिवसेनेला चांगलं यश मिळेल विश्वास व्यक्त केला. अध्यक्षपदाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जे सांगतील तो निर्णय घेणार असं देखील आमदार तानाजी सावंत म्हणाले.