लाडक्या बहिणीमुळे सगळ्या निधीला ब्रेक लागलाय, अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.