शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज भरला. राम रेपाळे यांच्यासोबत माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या सौभाग्यवती जयश्री फाटक यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला.