ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.