छत्रपती संभाजी नगरात एका लग्नात आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची भेट झाली दोन्ही नेत्यांनी यावेळेस चर्चा केली