उमरगा तालुक्यातील मुंबई-हैद्राबाद महामार्गावरील कोरेगाव पुलाचे काम करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पाण्यात बसून आंदोलन सुरू केले आहे.