नागपूरहून चोरीला गेलेली शिवाई बस अमरावतीत सापडली. आंतरराज्यीय बस चोर राजापेठ पोलिसांच्या जाळ्यात. तेलंगणा-आंध्रसह अनेक राज्यांत 20 बस चोरीची कबुली. एसटी बसेस चोरून सुटे भाग विकणाऱ्या आरोपीला अटक