मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते आणि मुख्य रस्त्यांना जोडणारे पूल पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले असून याची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला .