सातारा जिल्ह्यातील आषाढी एकादशीनिमित्त करहर येथील प्रति पंढरपूरमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत महापूजा केली.