विशालगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला गेला. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विशाळ गडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.