६ जून रोजी होणाऱ्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र हळदी-कुंकू, १०८ कवड्यांची माळ आणि शिरकाई देवीसाठी ओटीचे साहित्य रायगडाकडे रवाना झाले असून ऐतिहासिक परंपरा कायम राखण्यात आली आहे.