दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी अडीचशे किलोमीटर अंतराची संकल्प पदयात्रा नांदेडच्या शिवसैनीक सदाशिव बोडके यांनी काढली आहे. बिलोली तालुक्यातील आरळी या गावापासून बीड जिल्ह्यातील कपिलधार या देवस्थानांपर्यंत ही पदयात्रा असणार.