लातूर : मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये बोर्डावर काळे ऑईल टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोटेगावकर यांच्या संपत्तीची चौकशी करा, त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती चौकशी करा अशी मागणी केली आहे.