बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी यांनी आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारलेल्या ठोशांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.