ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष येरुणकर हे वार्ड क्र 11 चे शिवसेना शाखाप्रमुख आहेत, त्यांनी आज 200 लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबक प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली आहे.