शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे दोन दिवस युक्तिवाद होणार असून, त्यानंतर निकालाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर महत्त्वाचा परिणाम करेल.