हिंदीच्या जीआरची शिवसेना ठाकरे गटाकडून प्रतिकात्मक होळी करण्यात आली. मुंबईतील आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी करण्यात आली.