उद्धव ठाकरे धाराशिवला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे बीडच्या परळी वैजनाथ येथे आले होते. यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.