कल्याणच्या कै. प्रकाश परांजपे अभ्यासिकेत येणा-या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कंत्राटदार मनमानी पद्धतीने हजारों रूपयांची फी आकारणी करत आहेत, यामुळे शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.